Surprise Me!

अंतर्मनावरील श्रद्धा जीवनात सर्व काही मिळवून देते | Faith in the inner mind gives success in life

2021-08-24 0 Dailymotion

आपली जीवनामध्ये देवावर मोठ्या प्रमाणात श्रद्दा असते. देवावर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्या व्यक्तीला जीवनामध्ये सर्व काही मिळत असते. आपल्या मनाची श्रद्धा ही आपण जपून ठेवली पाहिजे. स्वत:च्या मनावर असलेला विश्वास हा आपण कमी होऊ द्यायचा नसतो. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी अंतर्मनावरील श्रद्धा जीवनात सर्व काही मिळवून देते यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा